आदर्श तक्ता

ग्रामपंचायतीची सर्वसाधारण माहिती

गावाचे नाव : बेलगाव तऱ्हाळे ता इगतपुरी सांकेतांक :..............

一) ग्रामपंचायत स्थापना दिनांक १८/०२/१९९८

二) ग्रामपंचायतीची लोकसंख्या :- २२५० (२०११ जनगणनेनुसार)

स्त्री :- १२६८ पुरुष :- १२५४

अनु-जमाती :- ७५३ अनु-जाती :- २१९ खुला :- १२७८

三) एकूण प्रभाग संख्या : ३

四) एकूण ग्रामपंचायत सदस्य संख्या :९

a. अनु. जमाती स्त्री :३

b. अनु. जमाती : ३

c. सर्वसाधारण : ०२

d. सर्वसाधारण स्त्री : ०१

五) गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र :- ७५० हेक्टर

a. बागायत : ४९० हे.

b. जिरायत : २६० हे.

c. बिनशेती : १० हे.

d. एकूण खातेदार संख्या : ९७६

六) गावाचे एकूण मतदान केंद्र :०६

a. एकूण मतदार संख्या : २०१९

b. पुरुष : ………. स्त्री : ……..

七) गावातील कुटुंब संख्या :- २२५०.. (२०११ च्या जनगणनेनुसार)

八) गावातील बांधीव मिळकती :- ८१६

九) वृक्ष लागवड :

a. रस्ता दुतर्फा वृक्षलागवड करून संगोपन केले.

b. मोकळे जागेत वृक्षलागवड करून संगोपन केले.

c. शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष लागवड करून संगोपन केले.

十) प्राथमिक शाळा : वर्ग इयत्ता ७ वी पर्यंत

a. जि.प. आमची शाळा – बेलगाव तऱ्हाळे

十一) प्राथमिक शाळा : वर्ग इयत्ता ४ थी पर्यंत

a. जि.प. आमची शाळा – तातळेवाडी

十二) माध्यमिक शाळा :- माध्यमिक विद्यालय बेलगाव तऱ्हाळे इयत्ता ८ वी ते १० वी.

十三) अंगणवाडी केंद्रे :- एकूण ३

十四) पाणीपुरवठा :- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना, बेलगाव तऱ्हाळे व तातळेवाडी दोन गावे पाणीपुरवठा योजना.

十五) रस्त्यावरील दिवाबत्ती :- एकूण पोल संख्या ६०